*जामनेरात झालेल्या लोकअदालतीत १२९५ प्रकरणे निघाली निकाली.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह लोकअदालीतून ४ जोडप्यांचा संसार आला रुळावर. जामनेर (प्रतिनिधी):- दि.१४ डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये राष्ट्रीय [more…]