जामनेरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी.

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

ना. गिरीश महाजन थिरकले बँडच्या तालावर.

जामनेर – शहरातील नगारखाना, श्रीराम पेठ, गणेश वाडी जामनेर पुरासह तालुक्यात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

संध्याकाळी गणेश वाडी येथील शनी मंदिरा पासून निघालेल्या मिरवणुकीत श्रीराम भक्तांचा उत्साह द्विगुणित होता. त्यात भर पडली ती ना. गिरीश महाजन यांच्या बँड पथकाच्या तालावर थिरकल्यामुळे श्रीराम भक्तांमध्ये उत्साह दिसून आला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours