*स्व.त्र्यंबक चव्हाण यांच्या स्मरणार्थ रामदेव बाबा समाधी स्थळी निःशुल्क ट्रकभर पाणी बॉटल वाटप.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज जामनेरच्या चव्हाण दांपत्यांनी केले राजस्थानात जल पुण्ण्याचे काम. जामनेर (प्रतिनिधी ):- शहरातील आनंद नगर येथील रहिवाशी देवीदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती [more…]
