*वडीलांच्या जन्म शताब्दी निमित्ताने माय, बाप काव्यसंग्रह पुस्तकांचे केले वाटप.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचा विशेष उपक्रम. जामनेर(प्रतिनिधी ):- शहरातील वाकीरोड भागातील जि.प मराठी शाळेत संपन्न झालेल्या केंद्रप्रमुखांच्या सहविचार सभेत सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक [more…]
