*जामनेर तालुक्यात अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने घेतली दखल.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज जामनेर( प्रतिनिधी):- दि.६ मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे तालुक्यातील हिवरखेडे बु.येथील शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून. [more…]