*रोटवद येथे आजपासून संगीत रामायण व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन.*
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील रोटवद नगरीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी संतांच्या कृपार्शिवादाने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, महीला भजनी मंडळ, ग्रामस्थ देवस्थान मंडळ, कला भजनी मंडळू व देवस्थान [more…]
