*जामनेरात एकच सी सी आय केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या कापूस मोजणीस होतोय विलंब.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह जामनेर,पहूर असे नवीन २ सी सी आय केंद्र सुरु करण्याच्या मंत्री महाजन यांनी दिल्या सूचना. जामनेर – निसर्गाच्या लहरीपणामुळे व बोगस बियाण्यामुळे [more…]
