सरपंच परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी जितेंद्र माळी. महिला अध्यक्षपदी सौ.निता पाटील यांची नियुक्ती.
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह जामनेर (प्रतिनिधी):- येथील पंचायत समिती मध्ये सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजमल भागवत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जामनेर तालुका सरपंच परिषदेची मीटिंग पार पडली.यात [more…]
