*फिओरी मिक्सर व पॅगो रिक्षाची समोरासमोर धडक मायलेकीसह ३ ठार तर ५ जण जखमी.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज अपघातात चिंचखेडा बु.येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश २ मयत १ जखमी. जामनेर (प्रतिनिधी):- फिओरी मिक्सर व प्रवासी पॅगो रिक्षा यांच्यात समोरासमोर [more…]
