*जामनेर नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर.* पंढरीनाथ पाटील /जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर. नगराध्यक्षांसह नगर परिषद मध्ये येणार महीलाराज. जामनेर(प्रतिनिधी):- दि.८रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासन (नगर विकास विभाग) [more…]
