*आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष असून आमचे नेते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे – गिरीश भाऊ महाजन *
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह जामनेरात गिरीश भाऊंचाच डंका. मतदार संघात गाव निहाय मतदान. गिरीश भाऊ महाजन २६,८८५ मतांची आघाडी घेऊन विजयी. जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर मतदार संघात [more…]
