*जामनेरचे पो.उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांचा पो अधीक्षकांनी केला गौरव.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह जामनेर – विधानसभा निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी पोलीस निरीक्षक कासार यांच्या आदेशाने उपनिरिक्षक जयसिंग राठोड यांच्या टीमकडून जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी [more…]