विठ्ठलाचे दर्शन घेऊन गिरीश भाऊ महाजन व खोडपे सरांनी विजयासाठी घातले साकडे
शेंदुर्णीत यात्रा उत्सवाला सुरूवात जामनेर(प्रतिनिधी):- खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव [more…]
