*जामनेरात १० उमेदवार रिंगणात, खरी लढाई कमळ आणि तुतारी मध्येच.*

जामनेर(प्रतिनिधि):- येथील विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार यांचे अर्ज वैध होते.पैकी १२ उमेदवारांनी आज दी.४ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी  आपले अर्ज माघे घेतले आहेत.आता १० उमेदवार रिंगणात असून खरी लढत गिरीश भाऊ महाजन व दिलीप खोडपे सर यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तुतारी वाजवणारा माणूस विरुद्ध कमळ यांच्यात होणार लढत.

रिंगणात असलेले उमेदवार असे,१) खोडपे दिलीप बळीराम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)२).गिरीश दत्तात्रय महाजन(भारतीय जनता पार्टी) ३) विशाल हरिभाऊ मोरे(बहुजन समाज पार्टी) ४)अण्णासाहेब रामचंद्र राठोड(हिंदु समाज पार्टी) ५)प्रभाकर पंढरी साळवे(राष्ट्रीय समाज पक्ष) ६)मदन शंकर चव्हाण(भारतीय जन सम्राट पार्टी) तर चार अपक्ष उमेदवार आहेत.७)अनिल रंगनाथ पाटील- अपक्ष 

 ८)दिलीप मोतीराम खामंकर- अपक्ष ९)राजेन्द्र सुभाष खरे – अपक्ष १०)राहूल राय अशोक मुळे – अपक्ष असे एकूण १० उमेदवार रिंगणात असून उद्यापासून खरी प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours