*जामनेरातील भारतीय जैन संघटनेला मिळाला उत्कृष्ट कार्यासाठी द्वितीय क्रमांक.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह जामनेर – येथील भारतीय जैन संघटनेला पुणे येथील राष्ट्रीय अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या हस्ते खानदेश विभाग [more…]
