*जिनिअस इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई मयूर पाटील यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण. जामनेर(प्रतिनिधी):- शहरातील वाकी खुर्द येथील जिनियस इंटरनॅशनल स्कूल मध्ये १५ [more…]
