*काही दिवसाच्या विश्रांती नंतर जामनेर तालुक्यात पावसाचे जोरदार कमबॅक.*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज कही खुशी कही गम! जामनेर :- गेल्या महिनाभरापासून तालुक्यात वरुण राजाने विश्रांती घेतली होती. जून महिन्यात पेरणी पूरक पाऊस झाल्याने बळीराजाने [more…]
