*मस्साजोगच्या सरपंचाची हत्या म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांना बसलेला धक्का – राजमल भागवत (सरपंच परिषद उ.म.वि.अध्यक्ष)*
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह ७ जानेवारीला आझाद मैदानावर सरपंच परिषदेचा एल्गार, दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली होणार एक दिवसीय धरणे आंदोलन. जामनेर (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच [more…]
